Saturday, August 8, 2009

शोध.....टाकनकार समाजाचा


टाकनकार समाज हा ब्लॉग करण्या मागे मुख्य हेतु हाच की ..... आपले पूर्वज कोण होते ? ..... आपली वंशावली कशी निर्माण झाली ?......... आपला समाज केव्हा व कशा साठी मायग्रेट झाला ?..... आपले कुल ....आपले गोत्र.... आपली देवी व प्रत्येक कुलातिल देविंचे विविध रुपे ...... आपले रीतीरिवाज..... आपला पुर्वीचा पेहराव .....आपले पूर्वीचे उद्योग....... आपली मूल भाषा.... इत्यादी महत्वपूर्ण माहितीची देवान-घेवाण करन्यासाठी व तुमची मते मांडन्या साठी तुम्हा सर्व जाती बांधवाना या ब्लॉगवर आमंत्रित करि़त आहे .